West Central Railway Bharti 2024 | पश्चिम-मध्य रेल्वे मार्फत ३३१७ जागांसाठी भरती सुरु ! पात्रता १०वी उत्तीर्ण

पश्चिम-मध्य रेल्वे भरती २०२४ : पश्चिम-मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटीस पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३३१७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ सप्टेंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व … Read more