VVCMC Bharti 2023 : वसई विरार शहर महानगपालिका मध्ये “वैद्यकीय अधिकारी” पदाची भरती

वसई विरार महानगपालिका भरती २०२३ : वसई विरार महानगपालिका अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. निवड प्रक्रिया मुलाखत पद्धतीने आहे. मुलाखतीची तारीख ३० जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि … Read more