(UPSC) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी मध्ये ३९५ जागांसाठी भरती | UPSC NDA Recruitment 2023

राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी भरती २०२३ : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अस्थापनातील राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३९५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, … Read more