युनियन बँक ऑफ इंडिया, मुंबई मध्ये महिला “हॉकी खेळाडू” पदाची भरती | Union Bank of India Hocky Recruitment 2023

युनियन बँक ऑफ इंडिया, महिला “हॉकी खेळाडू” मुंबई भरती २०२३ : युनियन बँक ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत महिला “हॉकी खेळाडू” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ११ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ मे २०२३ आहे. शैक्षणिक … Read more