TMC Thane Bharti 2023 | ठाणे महानगरपालिका मध्ये नर्स पदाच्या १०० जागांसाठी भरती

ठाणे महानगरपालिका भरती २०२३ : ठाणे महानगरपालिका अंतर्गत ‘नर्स’ पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १०० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन (मुलाखत) पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ नोव्हेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि … Read more