Supreme Court Bharti 2024 | भारतीय सर्वोच्च न्यायालय येथे ८० जागांसाठी भरती ! पात्रता १०वी उत्तीर्ण

भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती २०२४ : भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत ज्युनियर कोर्ट अटेंडंट पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ८० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, … Read more