SSC Stenographer Bharti 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत “स्टेनोग्राफर” पदाची १२०७ जागांसाठी भरती

ssc stenographer 1207 bharti 2023

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती २०२३ : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत “स्टेनोग्राफर” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १२०७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण … Read more