SSC Selection Posts Bharti 2024 | स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत २०४९ जागांसाठी भरती ! पात्रता फक्त १०वी पास

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती २०२४ : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २०४९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ मार्च २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण … Read more