SSC JE Bharti 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत “ज्युनियर इंजिनिअर” पदाची १३२४ जागांसाठी भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती २०२३ : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत “”ज्युनियर इंजिनिअर” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १३२४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे … Read more