SSC CPO Bharti 2024 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये उपनिरीक्षक पदाची ४१८७ जागांसाठी भरती ! पात्रता पदवीधर

स्टाफ सिलेक्शन कमिशन उपनिरीक्षक भरती २०२४ : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत उपनिरीक्षक पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४१८७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ मार्च २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे … Read more