स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत १६०० जागांसाठी मेगा भरती | SSC CHSL Recruitment 2023

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती २०२३ : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १६०० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण … Read more