स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत विविध पदांची भरती | SRTMUN Recruitment 2023

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ भरती २०२३ : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा … Read more