SMKC Pharmacy Officer Bharti 2023 : सांगली मिरज आणि कुपवाड महानगपालिका येथे “औषध निर्मिती अधिकारी” पदाची भरती

SMKC औषध निर्मिती अधिकारी भरती २०२३ : सांगली मिरज आणि कुपवाड महानगपालिका अंतर्गत “औषध निर्मिती अधिकारी” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, … Read more