Sindhudurg Anganwadi Bharti 2023 : १२वी उत्तीर्णांसाठी सिंधुदुर्ग येथे “अंगणवाडी मदतनीस” पदाची भरती

Sindhudurg Anganwadi 16 Bharti

बाल विकास प्रकल्प अधिकारी सिंधुदुर्ग अंगणवाडी भरती २०२३ : बाल विकास प्रकल्प अधिकारी सिंधुदुर्ग अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची … Read more