SBK Bank Bharti 2024 | पदवीधर उमेदवारांसाठी बँकेत नोकरीची संधी…!! कुरुंदवाड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये विविध पदांची भरती

कुरुंदवाड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2024 : कुरुंदवाड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत विविध भरती घेण्यात येत आहे. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2024 आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने … Read more