SBI Clerk Bharti 2025 | भारतीय स्टेट बँक मध्ये लिपिक पदाच्या 13735 जागांसाठी मेगा भरती सुरु !! लगेच अर्ज करा
भारतीय स्टेट बँक भरती 2025 : भारतीय स्टेट बँक अंतर्गत लिपिक भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण 13735 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2025 आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि … Read more