Satara Anganwadi Bharti 2023 : १२ वी पास उमेदवारांना सातारा येथे “अंगणवाडी मदतनीस” पदाची भरती

सातारा अंगणवाडी भरती

महिला व बाल विकास विभाग सातारा भरती २०२३ : महिला व बाल विकास विभाग सातारा अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ५९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची … Read more