सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. मध्ये ‘लिपिक’ पदाची भरती | Sangli Urban Co-Operative Bank Recruitment 2023

Sangli Urban Co-Operative Bank Recruitment 2023

सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. भरती २०२३ : सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. अंतर्गत लिपिक पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, … Read more