Sangli DCC Bank Bharti 2024 | सांगली मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड मध्ये व्यवस्थापक पदाची भरती

सांगली मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरती २०२४ : सांगली मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत सरव्यवस्थापक पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा … Read more