Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 | सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत विविध पदांची भरती

सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग महाराष्ट्र राज्य भरती २०२४ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २१९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०२४ आहे. … Read more