Sahakar Ayuktalay Bharti 2023 : सहकार आयुक्तालय, महाराष्ट्र अंतर्गत ३०९ जागांसाठी भरती

सहकार आयुक्तालय, महाराष्ट्र भरती २०२३ : सहकार आयुक्तालय, महाराष्ट्र अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३०९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ जुलै २०२३ ते २१ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा … Read more