रयत शिक्षण संस्था मध्ये विविध पदांची ९१ जागांसाठी भरती | Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2023

रयत शिक्षण संस्था भरती २०२३ : रयत शिक्षण संस्था अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ९१ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मार्च २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण … Read more