PDEA Pune Bharti 2023 : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे भरती २०२३ : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन (मुलाखत) पद्धतीने करावयाचा आहे. मुलाखतीची तारीख १० जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी … Read more