ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर मध्ये ‘डेंजर बिल्डींग वर्कर’ पदाची २५० जागांसाठी भरती | Ordanance Factory Chanda Recruitment 2023

ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर ‘डेंजर बिल्डींग वर्कर’ भरती २०२३ : ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर अंतर्गत ‘डेंजर बिल्डींग वर्कर’ पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २५० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, … Read more