OICL Bharti 2024 | ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मार्फत प्रशासकीय अधिकारी पदाची १०० जागांसाठी भरती
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती २०२४ : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत प्रशासकीय अधिकारी पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १०० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मार्च ते १२ एप्रिल २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, … Read more