राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग मध्ये विविध पदांची भरती | NHM Sindhudurg Bharti 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग भरती २०२३ : राष्ट्रीय आरोग्य अभियान भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांना आता अखेर प्रतीक्षा करणे संपलेले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ७३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more