नवी मुंबई महानगरपालिका मध्ये वैद्यकीय अधिकारी पदांची भरती | Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2023

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2023

नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२३ : नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे … Read more