नाशिक अंगणवाडी मध्ये सेविका पदाची ६६ जागांसाठी भरती | Nashik Anganwadi Bharti 2023

नाशिक अंगणवाडी भरती २०२३ : नाशिक अंगणवाडी मध्ये सेविका पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ६६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मार्च २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व … Read more