Narcotics Control Bureau Driver Bharti 2024 | नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो मध्ये चालक पदाची भरती

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो भरती २०२४ : नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत चालक पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३१ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रकाशित झाल्यापासून ६० दिवसांच्या आत आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी … Read more