Nandani Sahakari Bank Kolhapur Bharti 2023 : नांदणी सहकारी बँक लिमिटेड कोल्हापूर मध्ये “कनिष्ठ लिपिक व शिपाई” पदांची भरती

नांदणी सहकारी बँक लि. कोल्हापूर भरती २०२३ : नांदणी सहकारी बँक लि. कोल्हापूर अंतर्गत “कनिष्ठ लिपिक व शिपाई” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची … Read more