Nagpur High Court Bharti 2024 | नागपूर उच्च न्यायालय मध्ये कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी पदाची भरती ! पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी
नागपूर उच्च न्यायालय कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी भरती २०२४ : नागपूर उच्च न्यायालय अंतर्गत कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मे २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची … Read more