MUCBF Nashik Bharti 2024 | महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मध्ये विविध पदांची भरती

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. भरती २०२४ : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ मे २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, … Read more