महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लि. मध्ये विविध पदांची भरती | MUCBF Clerk Recruitment 2023

MUCBF

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लि. भरती २०२३ : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लि. अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची … Read more