महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग मध्ये विविध पदाची भरती | MSWCDD Recruitment 2023

महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग भरती २०२३ : महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन (पोस्ट) पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ मे २०२३ आहे. शैक्षणिक … Read more