महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर नागपूर मध्ये विविध रिक्त पदांची भरती | MRSAC Recruitment 2023

MRSAC Recruitment 2023

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर भरती २०२३ : महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. निवड प्रक्रिया हि थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखतीची तारीख १२ व १३ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, … Read more