MPSC Nagar Vikas Vibhag Bharti 2024 | MPSC अंतर्गत नगर विकास विभाग मध्ये 208 जागांसाठी भरती

नगर विकास विभाग भरती २०२४ : नगर विकास विभाग अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण 208 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोंबर ते ४ नोव्हेंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी … Read more