(MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोग दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी पूर्व परीक्षा अंतर्गत भरती | MPSC Civil Judge Recruitment 2023
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी पूर्व परीक्षा भरती २०२३ : महाराष्ट्र लोकसेवा आयोग दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी पूर्व परीक्षा अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ११४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ … Read more