महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, पुणे अंतर्गत विविध पदांची ५५ जागांसाठी भरती | MKSSS Pune Recruitment 2023

mksss

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, पुणे भरती २०२३ : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, पुणे अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ५५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, … Read more