Ministry of Finance Bharti 2024 | अर्थ मंत्रालय, वित्तीर्य सेवा विभाग मार्फत विविध पदांची भरती

अर्थ मंत्रालय, वित्तीर्य सेवा विभाग भरती २०२४ : अर्थ मंत्रालय, वित्तीर्य सेवा विभाग अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ९६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा … Read more