MGNREGA Palghar Bharti 2024 | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत येथे पालघर १०० जागांसाठी भरती

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना पालघर भरती २०२४ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना पालघर अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १०० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जानेवारी २०२४ आहे. … Read more