MGNREGA Osmanabad Bharti 2023 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मार्फत भरती ! पात्रता १० वी पास

MGNREGA 100 Bharti 2023

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना भरती २०२३ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत “संसाधन व्यक्ती” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १०० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक … Read more