Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 | महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये विविध पदांची भरती

महिला व बाल विकास विभाग भरती २०२४ : महिला व बाल विकास विभाग अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २३६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ नोव्हेंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा … Read more