Mahavitaran Graduate Engineer Trainee Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मार्फत पदवीधर इंजिनीअर ट्रेनी पदाची २८१ जागांसाठी भरती भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती २०२४ : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत पदवीधर इंजिनीअर ट्रेनी पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २८१ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, … Read more