Mahatribal Bharti 2024 | एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत विविध पदांची भरती

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भरती २०२४ : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ६३३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ नोव्हेंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि … Read more