Mahatransco Nagpur Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी खापरखेडा नागपूर येथे भरती ! १०वी उत्तीर्ण

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी भरती २०२४ : महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ मार्च २०२४ आहे व ऑफलाईन अर्ज … Read more