Maharashtra Nagar Parishad Bharti 2023 : महाराष्ट्र नगर परिषद अंतर्गत विविध पदांची १७८२ जागांसाठी भरती

nagar parishad 1782 bharti 2023

महाराष्ट्र नगर परिषद भरती २०२३ : महाराष्ट्र नगर परिषद अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १७८२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण … Read more