महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतर्गत लघुलेखक, लघुटंकलेखक इतर विविध पदाची ५१२ जागांसाठी भरती, त्वरित अर्ज करा
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती २०२३ : महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ५१२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा … Read more