वस्तू आणि सेवा कर विभाग भरती | MahaGST Recruitment 2023
वस्तू आणि सेवा कर विभाग भरती २०२३ : वस्तू आणि सेवा कर विभाग अंतर्गत कर निरीक्षक पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची … Read more