महाराष्ट्र राज्य विधा सेवा प्राधिकरण अंतर्गत विविध पदांची भरती | MAHA Legal Service Authority Recruitment 2023

MAHA Legal Service Authority

महाराष्ट्र राज्य विधा सेवा प्राधिकरण भरती २०२३ : महाराष्ट्र राज्य विधा सेवा प्राधिकरण अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा … Read more