अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मध्ये ११२ जागांसाठी भरती | MAHA Food Recruitment 2023

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती २०२३ : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ११२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, … Read more